ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सोलापूर जिल्हा
सोलापूर शहर व जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे वसलेला आहे.
सोलापूर जिल्हा: पंढरीचा पांडुरंग...स्वामी समर्थ...दामाजीपंतांची भूमी...
१. सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे २. पंढरपूर ३. अक्कलकोट ४. सिद्धेश्वर मंदिर ५. किल्ले सोलापूर ६. सोलापूर विज्ञान केंद्र ७. सिद्धेश्वर वनविहार प्रकल्प ८. नान्नज ९. करमाळा १०. कुडल संगम ११. मंगळवेढा १२. बार्शी
रोजगार हमी योजना - सोलापूर
सोलापूर जिल्हा हा अवर्षणग्रस्त जिल्हा आहे. मुळातच येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. या जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागते.
जलयुक्त गाव अभियान - पुणे
पुणे विभागात 'जलयुक्त गाव अभियान' राबविणार आहे. पुणे विभागात पुणे,सातारा,सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
केली पाणीटंचाईवर मात
सुमारे 35 लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून बंधारेउभारणी व ओढ रुंदी-खोलीकरणाच्या कामांतून त्यांनी पाणीटंचाईवर मात केली आहे.
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
"विद्यया संपन्नता" हे ब्रीद घेऊन सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी, सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ, अशी वेगळी ओळख असलेल्या सोलापूर विद्यापीठाची स्थापना 22 जुलै, 2004 रोजी झाली
डाळिंबात झेंडूचे आंतरपीक ठरले फायदेशीर
सूत्रकृमी प्रतिबंधाबरोबरच झाला आर्थिक फायदा कोरवली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील श्रीकांत गौरीशंकर राजमाने या तरुण शेतकऱ्याने डाळिंबामध्ये झेंडू फुलाचे आंतरपीक घेतले .
पिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य
जनावरांना चारा म्हणून आणलेल्या उसाच्या वाड्यापासून लागवडीसाठी त्यांनी बेणे मिळवीत उसाची रोपे तयार केली.
प्रयोगशील शेती ऊस, हरभऱ्याची
भोसे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील नरहरी निवृत्ती कुंभार यांनी उपलब्ध पाच एकर शेतीचे योग्य नियोजन करून ऊस आणि हरभरा पिकाचे चांगले उत्पादन मिळविले आहे.
शिवारं हिरवीगार करणारा सोलापूरचा जलयुक्त पॅटर्न
जलयुक्त शिवार अभियानात सोलापूर जिल्ह्याने प्रभावी कामगिरी केली आहे. जिल्ह्यात या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या अभियानाला चांगले यश आले ते लोकांचा सहभाग आणि शासकीय यंत्रणेने एकजिनसीपणे केलेल्या कामकाजामुळे. या अभियानाच्या यशामुळेच सोलापूरला राज्यातील सर्वोच्च असा पुरस्कार मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या या यशोगाथेबाबत...
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
"विद्यया संपन्नता" हे ब्रीद घेऊन सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी, सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ, अशी वेगळी ओळख असलेल्या सोलापूर विद्यापीठाची स्थापना 22 जुलै, 2004 रोजी झाली
English to Hindi Transliterate